Nach Genre filtern
SKs-Podcast - This is music history / music commentary podcast. I more talk about the feelings, expressions, little bit history of the songs and some of the stories while making the song. #musicpodcast #skspodcast #skpodcast #skpodcast #marathisangeet #hindisangeet #bhavgeet #musichistory #musiccommentary #musicanchoring #bhavgeet
- 45 - Aao huzoor tumko sitaron mein le chalo
Movie/album: Kismat (1969) Singers: Asha Bhosle Song Lyricists: Nur Devasi Music Director/Composer: O P Nayyar #SKSpodcast #SKs #Musicpodcast #SachinKhare #kismat #superhitgaane #mohammedrafi #hindisongs #60sHindiSongs #bollywoodclassicsongs #60sHits #oldisgoldsongs #oldhindisong #ashabhosle #ashabhoslesong #ashabhoslehits #ashabhonsle #ashabhosalesongs #aaohuzoor #aaohuzoortumko
Sun, 20 Oct 2024 - 07min - 44 - Aayiye Meherbaan baithiye.....
Song: Aaiye Meharbaan Movie: Howrah Bridge (1957) Singer: Asha Bhosle Music: O. P. Nayyar Lyrics: Qamar Jalalabadi #SKspodcast #AashaBhosale #musicpodcast #Ashokkumar #HowrahBridge #SKs #ashabhosle #superhitgaane #bollywood4ksongs #bollywoodsongs #hindisongs #LatestSongs #bollywoodclassicsong #50sHits #oldisgoldsongs #50sHindiSongs
Sat, 12 Oct 2024 - 07min - 43 - Roop Tera Mastana, Pyaar mera deewana.......
Song: Roop Tera Mastana Singer: Kishore Kumar Film: Aradhana (1969) Music: S. D. Burman Lyricist: Anand Bakshi https://www.youtube.com/hashtag/kishorekumar https://www.youtube.com/hashtag/rajeshkhanna https://www.youtube.com/hashtag/superhitgaane #SKspodcast #SKs #hindigeet #bollywoodmusic #podcast #musicpodcast #Aradhana #roopteramastana #sdburman #rdburman #anandbakshi
Fri, 27 Sep 2024 - 08min - 42 - तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया
Film: Kashmir Ki Kali (1964) Song: Yeh Chand Sa Roshan Chehra Cast: Sharmila Tagore, Shammi Kapoor Singer: Mohammed Rafi Music: O. P. Nayyar #SKspodcast #kashmirkikali #shammiKapoor #SharmilaTagore #MohammedRafi @SKs #HindiMusic #Musicpodcast #Kashmir #Shikara
Sat, 21 Sep 2024 - 03min - 41 - Ekach hya janmi janu - एकाच ह्या जन्मी जणू
Geet: Sudhir Moghe Sangeet: Sudhir Phadke Swar: Aasha Bhosale Chitrapat: Pudhcha Paul #Skspodcast #Sks #podcast #aashabhosale #sudhiphadke #sudhirmoghe #pudhchapaul #1986 #marathisangeet #bhairavi #sachinkhare #सचिनखरे #SKs #एकाचह्याजन्मी #ekachhyajanmijanu #nivedan #निवेदन
Sat, 13 Jul 2024 - 07min - 40 - Chookar mere man ko kiya tune kya ishara
Film 📽️: Yaranna Song 🎶: Chookar mere man ko kiya tune kya ishara Singer: Kishor Kumar Music Director: Rajesh Roshan Lyricist: Anjaan #skspodcaat #SKspodcast #Sks #80sromanticsongs #neetusinghsongs #kishorkumarsongs #yarannasongs #ganesuneansune #amitabhbacchansongs #musicpodcast #निवेदन #संगीतनिवेदन #पॉडकास्ट #SachinKhare #kharesachin #सचिनखरे #खरेसचिन
Sat, 29 Jun 2024 - 04min - 39 - Deewana Hua Badal
Film: Kashmir ki Kali Song: Deewana Hua Badal Singer: Mohammed Rafi and Aasha Bhosale Music: O P Nayyar #kashmirkikali #1964 #SKs #SKspodcast #podcast #music #hindimusic #mohammedrafi #aashabhosale #shammikapoor #sharmilatagore #musicpodcast #hindimovies
Sat, 22 Jun 2024 - 08min - 38 - Mobile Poem- भ्रमणध्वनी
भ्रमणध्वनी (मोबाईल) वापर हा जितका सोयीचा तितकाच धोक्याचा झाला आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावरून जाताना काही लोक भ्रमणध्वनी वर बोलताना दिसले, जिथे वाहनांचा वेग ताशी ८०-१२० किलोमीटर असतो त्या मार्गावर सुद्धा लोकांना गाडी (दुचाकी, चारचाकी अगदी मोठी बस आणि ट्रक चालक सुद्धा) चालवताना त्यावर बोलायचं असतं. अशीच काही लोकं मला दिसली आणि मला संताप पण आला आणि त्यांच्या ह्या मूर्खपणावर काही ओळी पण सुचल्या. त्या ओळी कवितेत व्यक्त करण्याचा हा प्रयत्न.....
#भ्रमणध्वनी #mobile #SKspodcast #SKs #podcast #poem #nomobile
Sat, 11 May 2024 - 05min - 37 - Maalvun Tak Deep with lyrics - मालवून टाक दीप
गीत: सुरेश भट संगीत: पंडित हृदयनाथ मंगेशकर स्वर: लता मंगेशकर राग: भूपेश्वरी #सुरेशभट #लतामंगेशकर #भावगीत #maalwuntakkdeep #latadidi #latamangeshkar #sureshbhat #bhavgeet #SKspodcast #musicpodcast #SKs #marathisangeet #sachinkhare
Sun, 14 Apr 2024 - 11min - 36 - Jivalaga kadhi re yeshil tu - जीवलगा कधी रे येशील तू
गीतकार: ग. दि. माडगूळकर संगीतकार: सुधीर फडके गायक: आशा भोसले चित्रपट: सुवासिनी (१९६१) #SKspodcast #aashabhosale #gadima #sudhirphadke #jivalaga #skpodcast #chitrapatsangeet #marathigeet #marathigaani
Fri, 05 Apr 2024 - 12min - 35 - Rang Barase Bheege Chunarwali Rang Barase
Movie: Silsila (1981) Director: Yash Chopra Music director: Shiv-Hari Lyricist: Harivanshray Bachchan #Silsila #SKspodcast #SKsmusic #SKpodcast #music #nivedan #amitabh #rekha #musiclover #निवेदन
Sat, 23 Mar 2024 - 10min - 34 - Dil Ka Bhanwar Kare Pukar Pyaar ka Raag suno
Song: Dil Ka Bhanwar Kare P Pyaar ka Raag suno Movie: Tere Ghar ke samne Director: Vijay Anand Music Director: S. D. Burman Artist: Mohammed Rafi Lyricist: Hasrat Jaipuri Film Star: Dev Anand, Nutan #teregharkesamne #devanand #nutan #hindimusic #1963 #kutubminar #SKspodcast #podcast #SKs #musicpodcast #sksmusic #anchoring #nivedan #निवेदन
Sat, 16 Mar 2024 - 09min - 33 - Ghungroo Ki Tarah, bajata hi Raha hu main
Movie: Chor Machaye Shor (1974) Lyrics and Music: Ravindra Jain Singer: Kishore Kumar #SKspodcast #Skpodcast #chormachayeshir #Shashikapoor #Mumtaz #ganenayepurane #podcast #oldhindisongs #narration #nivedan
Fri, 01 Mar 2024 - 06min - 32 - Aap ki Nazro ne samjha pyaar ke kabil muze
Movie/Album: अनपढ़ (1962) Music By: मदन मोहन Lyrics By: राजा मेहंदी अली खान Performed By: लता मंगेशकर #anpadh #dharmendrasongs #malasinha #dharmendra #SKspodcast #skpodcast #musicblog #podcast #malasinhasongs #hindisongs #1962films
Sun, 25 Feb 2024 - 07min - 31 - Achcha Ji Main Haari Chalo Man Jao Na
Movie: Kala Pani (1958) Singers: Mohammed Rafi, Aasha Bhosale Lyricists: Majrooh Sulatanpuri Music Director: S D Burman #mohammedrafi #ashabhosale #mohammedrafisongs #ashabhosalesongs #devanand #madhubala #kalapani #SKspodcast #musicpodcast #bollywoodsongs #Nivedan #anchoring #hindisongs #oldsongs #podcast #sdburman #ashabhosale #mohammedrafi
Sat, 17 Feb 2024 - 11min - 30 - Pehla Nasha Pehla khumar
Movie: Jo Jeeta Wahi Sikandar (1992) Singer: Udit Narayan and Sadhana Sargam Lyricist: Majrooh Sultanpuri Music Director: Jatin Lalit #JJWS #jojeetawahisikandar #aamirkhan #ayeshajhulka #1992 #pehlanasha #SKspodcast #musicpodcast #bollywood #bollywoodsongs #valentinesday #valentine
Wed, 14 Feb 2024 - 08min - 29 - Hoshwalon ko khabar kya - होश वालो को खबर क्या बेखुदी
Song: Hoshwalon ko khabar kya...bekhudi kya cheez hai Music: Jatin - Lalit Singer: Jagjit Singh Lyrics: Nida Fazli Movie: Sarfarosh (1999) #SKspodcast #Sarfarosh #amirkhan #JagjitSingh #gazhal #musicpodcast #निवेदन #musichistory #Sks #podcast #sonalibendre #nasaruddinshah #kargil #kargilwar #music #hindimusic #musicanchoring
Sat, 06 Jan 2024 - 09min - 28 - Tere Bina Zindagi Se Koi Shikwa To NahinSun, 31 Dec 2023 - 12min
- 27 - Inteha Ho Gayi Intazaar ki - Sharabi
Movie: Sharabi (1984) Singers: Kishore Kumar and Asha Bhosale Music Director: Bappi Lahiri Lyrics: Anjaan #skspodcast #sks #podcast #hindipodcast #musicpodcast #ashabhosale #amitabhbacchan #sharabi #1984
Sat, 09 Dec 2023 - 12min - 26 - Aate Jaate Haste Gaate - Maine Pyar KiyaThu, 16 Nov 2023 - 07min
- 25 - Hi Vaat Dur Jate Swapna Madhil Gava
Hi Vaat Dur Jate Swapna Madhil Gava ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा....... शब्दरचना : शांता शेळके संगीत: पंडित हृदयनाथ मंगेशकर स्वर: आशा भोसले #hivaatdurjate #aashabhosale #Skspodcast #musicpodcast #marathipodcast #shantashelke #hrudaynathmangeshkar #skspodcast #podcast
Sat, 21 Oct 2023 - 07min - 24 - Koi kahe kehta rahe - DCH
Movie: Dil Chahta Hai (DCH) Singers: Shankar Mahadevan, Shaan and KK Lyrics: Javed Akhtar #DCH #dilchahtahai #JavedAkhtar #shankarmajadevan #KK #Shaan #dilchahtahai
Fri, 06 Oct 2023 - 07min - 23 - Sooraj ki baahon mein ab hai ye zindagi #ZNMD
Song: Sooraj ki baahon mein Movie: Zindagi Na Milegi Dobara Singers: Clinton Cerejo, Dominique Cerejo and Loy Mendonsa Lyrics: Javed Akhtar Music: Shankar Ehsan Loy #znmd #javedakhtar #musicblog #sksblog #blogger #ZNMD
Fri, 22 Sep 2023 - 07min - 22 - Ratris khel chale ya gudh -रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा #hakhelsawlyancha #sks podcast #gaani
वसंतराव जोगळेकर दिग्दर्शित, १९७६ सालच्या "हा खेळ सावल्यांचा" ह्या चित्रपटातील हे गीत. गीत सुधीर मोघे ह्यांचं, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे आणि स्वर महेंद्र कपूर यांचे. गाणं तुम्ही ओळखलं असेलच "रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा". #हा खेळ सावल्यांचा #SKspodcast #SKs podcast #hakhelsawlyancha #kashinathghanekar #aashakale #mahedrakapoor #marathigeet #sachinkhare #sachin khare #marathigaani #marathigani #1976 #१९७६
Sat, 16 Sep 2023 - 07min - 21 - Dil Kyon Ye Mera Shor Kare..... दिल क्यों ये मेरा शोर करे #kk #kksongs #kites #bollywoodmusic #SKs
आत्ता पर्यंत ७० ते ८० च्या दशकातली गाणी मी सादर केली. आत्ता जे गाणं मी सादर करणार आहे ते थोडंसं नव्या काळातील. म्हणजे २०व्या शतकातले. हे गाणं नव्या पिढीचे असले तरी खूप शांत, संयमी, विचारांनी आणि शब्दांनी एकदम खोलवर नेणारे आहे. सुरवातीपासूनच मनाचा आणि हृदयाचा ताबा घेणारे हे गाणे आणि त्यात KK चा आवाज म्हणजे cherry on a top असेच म्हणणे योग्य ठरेल. हमिंग चा तर आवाज अगदीच लाजवाब आहे. प्रचंड गोडवा ह्या गाण्यात आहे, आणि गाण्याच्या माधुर्यामध्ये केशर रुपी शब्दरचनेने रंग आणला आहे. गाण्याच्या मध्ये गिटार चा उत्तम वापर केला आहे. गाण्यात किती छान अर्थ दडला आहे....हृदयात कल्लोळ माजला आहे पण काहीही झालं तरी इकडे तिकडे न भरकटता हृदय तुझ्याकडेच धाव घेतय. एका क्षणात असं काय झालं की तुला बघता क्षणीच मी मला स्वतःला विसरून गेलो....ती लोकांच्या घोळक्यात रमली आहे पण मी.....मी तर प्रेमाच्या विचारात एकटाच फिरतोय.......पाहताक्षणी प्रेम होणं म्हणजे हेच..... प्रेम तर नक्कीच आहे आणि त्याच्या असण्यामुळे "दिलं क्यों ये मेरा शोर करे" असं होतंय. ही रस्सीखेच अनेक जणांनी अनुभवली असेल, हो ना? २०१० मधल्या काईट्स ह्या चित्रपटातील हे गाणं, ह्याला संगीत दिलं राजेश रोशन यांनी, शब्दरचना नासीर फराज आणि KK ने मस्त आवाजात सादर झालेले हे गाणे ऐकुयात. "दिल क्यों ये मेरा शोर करे......इधर नही, उधर नही तेरी और चले" #hindisongs #kkhits #bollywood #lovesong #love songs #melody #podcast #nivedan #निवेदन #songs #SKs #SKspodcast
Thu, 24 Aug 2023 - 08min - 20 - Duniya me logonko dhoka - दुनिया में लोगोंको धोका #SKs #SKspodcastThu, 24 Aug 2023 - 08min
- 19 - Ajeeb dastan hai ye...kaha shuru kaha khatam .....अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम.....
अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम..... एखादं गाणं ऐकलं की ते उत्साहपूर्ण आहे, उडत्या लयीच आहे, हर्शभरीत आहे का थोडे दुःखी आहे ह्यापलिकडे सुद्धा त्याचे सादरीकरण कसे आहे, त्याची धून कशी आहे आणि त्याच्यातला सार काय ह्यावर त्याची लोकप्रियता ठरते. आपोआप गाणं गुणगुणत बसावं असं वाटतं. माझ्या वयाच्या किंवा माझ्या आधीच्या पिढीच्या ओठांवराचं हे गाणं. या गाण्यातील ओळी खूप काही सांगून जातात. ह्या गाण्यातील भाव, राग, रंग आणि रस मनाला स्पर्श करून जातात. आजूबाजूच्या सत्य परिस्थितीचा विसर पडतो. राज कुमार, मीना कुमारी आणि नादिरा यांवर चित्रित केलेले गाणे खूप लोकप्रिय झाले. कृष्णधवल चित्रीकरण त्याला अजून उठाव देते. उदास गाण्याला थोडेसे उडत्या लयीच संगीत ह्या गाण्याला दिलंय. गिटारचा अप्रतिम वापर, कोरस ने दिलेली अप्रतिम साथ हे गाण्याचे वैशिष्ट्य. प्रेमी युगुल एकमेकांवर खूप प्रेम करत असतात, जन्मजन्मंतरीची साथ देण्याचे आशा त्यांच्या मनात असते पण समोर परिस्थितीच अशी उभी रहाते की हे सगळं भंग पावते. काव्य खूप प्रतिभाशाली, अर्थपूर्ण आहे. शब्द न शब्द मनाला आणि काळजाला भिडतो. विरह प्रकट करण्याची ताकद अप्रतिम शब्दरचना गुंफली गेली आहे. गाण्यातली दोन कडवी मला स्वतःला खूप भावली आहेत, ती म्हणजे " ये ख्वाब देखती हू मैं, के जग पडी हू ख्वाब से" आणि "किसी के इतने पास हो, के सबसे दूर हो गये".....शब्द मनाला छेदून जातात. खरं प्रेम हे कधीच विसरता येत नाही. त्या प्रेमावरचा विश्वास कधीच तुटत नाही. सत्य परिस्थिती जरी वेगळी असली तरी त्या प्रेमाला अर्थ असतो. प्रत्येक संध्याकाळ त्या प्रेमाची आठवण करू देतेच. १९६० च्या दशकातल्या "दिलं अपना और प्रीत परायी" ह्या चित्रपटातील हे गाणं, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले, शैलेंद्र यांची अर्थपूर्ण, भावपूर्ण शब्दरचना आणि दीदींच्या आवाजाने उठावदार झालेले पुढील गाणे ऐकुयात....."अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम....."
#dilapnaaurpreetparai #ajeebdastan #shankarjaikishan #shailendra #latamangeshkar #didi #latadidi #SK #Skspodcast #musicpodcast #Sksmusicpodcast #music #anchoring #nivedan #marathinivedan
Fri, 04 Aug 2023 - 07min - 18 - Jindagi kaisi hai paheli Haye - Anand .....जिंदगी कैसी है पहेली हाये, कभी तो हसाये कभी ये रुलाये
१९७०/७१ च्या दशकातला "आनंद" हा सिनेमा. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सीमा आणि रमेश देव यांच्या दमदार अभिनयाने, चित्रपटाने जो संदेश दुनियेला दिला त्याने ह्या चित्रपटाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. उत्कृष्ठ, सदाबहार गाणी हे अजून एक वैशिष्ट्य ह्या चित्रपटाचं. हे गाणं चित्रपटाचं शीर्षक गीत म्हणून ठरलं होतं पण गाणं ऐकल्यानंतर राजेश खन्ना यांनी हे गाणं त्यांच्यावर चित्रित करण्याची विनंती केली, एवढं चांगलं गाणं शीर्षक गीत म्हणून वापरून त्याचं महत्त्व कमी करू नये अशी त्यामागची भावना होती. कुठल्याही साथी शिवाय गायलेले मन्ना डे यांचे हे पहिले गाणे. ह्या गाण्यात ५ कडवी होती पण चित्रपटात २ च कडवी आहेत. हे गाणे त्याकाळी केवळ ३ तासात चित्रित झाले. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या आनंदची भूमिका राजेश खन्ना यांनी खूपच छान पार पाडली आहे आणि अमिताभ बच्चन यांनी डॉक्टर आणि मित्र ही भूमिका. कर्करोग ह्या रोगाशी हसतमुख झुंज देणाऱ्या दोन व्यक्ती मी याची देही याची डोळा बघितल्या आहेत त्या म्हणजे माझी अनिता आत्या आणि लिमये काका. चित्रपटातील हे गाणं समुद्रकिनारी चित्रित झाले आहे आणि खूप सूचक चित्रीकरण केलं आहे. समुद्राच्या लाटा जोरात किनाऱ्यावर धडकतात आणि त्या परत सागरात हळूवारपणे मिसळून जातात. आयुष्यात येणारा प्रत्येक प्रसंग हा ह्या लाटांसारखा आहे, सुखदुःखाची एक झलक प्रत्येक प्रसंग देऊन जातो आणि त्याला हसतमुख, तितक्याच निर्धाराने जगायची उर्मी देतो. मंनाडे यांनी गायलेले, सलील दा यांनी संगीतबद्ध केलेले आणि योगेश यांनी लिहिलेले हे पुढील गाणे ऐकुयात....."जिंदगी कैसी है पहेली हाये, कभी तो हसाये कभी ये रुलाये"....
#anand #RajeshKhanna #Amitabhbacchan #babumoshay #babumoshoi #mannade #Salilda #yogesh #ANAND #anandmovie
Sat, 29 Jul 2023 - 06min - 17 - प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल....
प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल....असेच एक पावसाळी गीत. १९५५ सालच्या श्री 420 मधील अतिशय लोकप्रिय गाणं. शंकर जयकिशन, शब्दरचना शैलेंद्र यांची आणि गीतकार लता मंगेशकर आणि मन्ना डे. राजकपूर आणि नर्गीस यांचा अती उत्तम अभिनय. काही गाण्यांची ओळख ही त्या गाण्याच्या सुरुवातीला वाद्यांच्या धूनीमुळे पण लक्षात राहतात.
Sun, 23 Jul 2023 - 04min - 16 - ने मजसीने परत मातृभूमीला... सागरा प्राण तळमळला #veersavarkar #savarkar #freedom
🙏 एका तेजस्वी पुरुषाने लिहिलेलं आणि एका तेजस्वी व्यक्तीने गायलेले एवढीच ह्या गाण्याची ओळख देता येईल. सावरकरांच्या प्रतिभेला, त्यांच्या देशप्रेमाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏 #nation #freedom #savarkar #nemajsine #india #podcast #latamangeshkar #didi #marathimusic #deshbhakti
Sun, 18 Jun 2023 - 10min - 15 - Tu tu hai wahi dil ne jise apna - तू तू है वही दिल ने जीसे अपना
Song Title: Tu tu hai wahi dil ne jise apna. Movie: Yeh Vaada Raha (1982). Singers: Asha Bhosale and Kishore Kumar. Music: R. D. Burman. Lyrics: Gulshan Bawra
Sat, 27 May 2023 - 04min - 14 - AA Jane jaan.......
चित्रपट : इंतकाम (१९६९-७०) एक अप्रतिम कलाकृती. लता दीदींच्या आवाजातली फिरत, हेलन चे कॅब्रे वर थीरकणे यात इतकी सुसूत्रता आहे की त्यामुळे एक अजरामर अशी कलाकृती तयार झाली.
Sat, 13 May 2023 - 09min - 13 - आजा आजा मैं हू प्यार तेरा.....
तिसरी मंजिल ह्या १९६६ च्या चित्रपटातील हे गाणं. "आजा आजा मैं हू प्यार तेरा....." अप्रतिम ठेका , रॉक न रोल संगीत आणि शम्मी कपूर, आशा पारेख ह्या जोडीचा गाण्यातला उत्तम अभिनय. ह्या सगळ्यांचा मिलाफ होऊन हे गाणं खूप लोकप्रिय झालं.
Fri, 21 Apr 2023 - 11min - 12 - जय जय शिव शंकर काटा लागे ना कंकर......
जय जय शिव शंकर काटा लागे ना कंकर......१९७४ सालच्या "आप की कसम" ह्या चित्रपटातील अतिशय उत्साहपूर्ण गाणं. राजेश खन्ना व मुमताज ह्या दोघांवर चित्रित झालेलं हे गाणं. लता दीदी, किशोर दा आणि RD ह्या त्रयीचं हे गाणं अप्रतिम होणार हे नक्कीच आणि ह्याच्या जोडीला आनंद बक्षी यांची शब्दरचना म्हणजे सोने पे सुहागाच म्हणावं लागेल नाही का? #shivshankar #shankar #mahadev #aapkikasam #rajeshkhanna #mumtaz #jaijaishivshankar
Thu, 13 Apr 2023 - 04min - 11 - तू जहाँ, जहाँ चलेगा...मेरा साया साथ होगा....
लता दीदी, मदन मोहन आणि साधना ह्यांचा मास्टरपीस म्हणजे "मेरा साया". ६६ च्या दशकात ह्या चित्रपटाची निर्मिती झाली. एक से एक अशी गाणी ह्या चित्रपटाने सादर केली. "पाठलाग" ह्या मराठी चित्रपटावरून राज खोसला यांनी "मेरा साया" केला.
Fri, 24 Mar 2023 - 07min - 10 - वो है जरा खफा खफा.....
"वो है जरा खफा खफा.....".... हे अजून एक माझं आवडतं गाणं. ह्यात humming चा वापर इतका मस्त केलाय की हे गाणं तुम्ही नक्कीच दिवसभर गुणगुणत राहू शकता कारण ते तुमच्या मनास जाऊन भिडते....humming डोक्यात वाजत रहाते. गाण्यातले शब्द आणि त्याला अनुसरून सायरा बानू, जॉय मुखर्जी यांचा कसदार अभिनय याला तोड नाही.
Sat, 11 Mar 2023 - 06min - 9 - लाजून हासणे अन् हासून हे पहाणे...
लाजून हासणे अन् हासून हे पहाणे... लोकप्रिय भावगीतं. गीत: मंगेश पाडगावकर, संगीत: श्रीनिवास खळे, स्वर: पंडित हृदयनाथ मंगेशकर
Sat, 04 Mar 2023 - 04min - 8 - सांग कधी कळणार तुला 👫 ...भाव माझ्या मनातला....❤️
१९६९ सालच्या "अपराध" ह्या चित्रपटातील हे अजून एक गाणं माझ्या आवडीचे. "पहिल्या नजरेतलं प्रेम" ज्याला म्हणतात ते ह्या गाण्यात दाखवलं आहे. एखादी व्यक्ती पाहता क्षणीच आपल्याला आवडते आणि इथूनच चालू होतो मनाचा आणि बुध्दीचा खेळ. काही वेळा गणित जमून येतं तर काही वेळा त्याचा फालुदा होतो. कारण मनाचा, स्वभावाचा कानाकोपरा कळायला खूप सहवास गरजेचा असतो आणि सगळे नाही तरी बऱ्यापैकी सगळं जुळून आलं तरच ते नातं खुलतं आणि फुलतं.
Sat, 25 Feb 2023 - 06min - 7 - धुंदी कळ्यांना 🌷🌸 धुंदी फुलांना 🌷🌸 ......शब्दरूप आले मुक्या भावनांना......
माझं खूप आवडतं गाणं. ५० वर्षांहून अधिककाळ श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले अप्रतिम युगुल गीत. हे गाणं किती वेळा ऐकावं ह्याला काही मर्यादा नाहीत. बाबूजी आणि आशा भोसले यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध होतो आपण आणि खिळून रहातो. अत्यंत श्रवणीय गाणे मुक्या भावना जागृत करते. यमन रागावर आधारीत हे गाणं कळ्या उमलवत जातं आणि फुलांच्या बागेत प्रीत फुलवून अमृत प्राशनाचा, चांदण्याच्या साक्षीचा बहाणा उखाण्याच्या रूपाने सादृष करते.
Fri, 17 Feb 2023 - 07min - 6 - सखी मंद झाल्या तारका....आता तरी येशील का?Sat, 04 Feb 2023 - 08min
- 5 - याद किया दिल ने कहा हो तुम......
दीदींच्या स्मरणार्थ झालेल्या संगीत कार्यक्रमात "याद किया दिल ने कहा हो तुम......" ह्या गाण्याला निवेदन केले ते तुमच्या समोर सादर करत आहे.
Fri, 27 Jan 2023 - 06min - 4 - लग जा गले के फिर ये हसी रात हो ना होThu, 24 Nov 2022 - 06min
- 3 - रेशमाच्या रेघांनी - लावणी #lawani #लावणी
रेशमाच्या रेघांनी ह्या गाण्याचं निवेदन..... "मराठा तीतुका मेळवावा" ह्या चित्रपटातील हे गाणं, ह्या गाण्याला स्वर दिले आहेत आशा भोसले, संगीत आहे लता मंगेशकर यांचं आणि गीत आहे शांता शेळके यांचे. #शांताशेळके #लावणी #lawani #aashabhosale #आशाभोसले
Sun, 13 Nov 2022 - 04min - 2 - आयुष्य....आयुष्यMon, 07 Feb 2022 - 02min
- 1 - SK's PoemsTue, 25 Jan 2022 - 01min
Podcasts ähnlich wie SKs Podcast
- Global News Podcast BBC World Service
- El Partidazo de COPE COPE
- Herrera en COPE COPE
- The Dan Bongino Show Cumulus Podcast Network | Dan Bongino
- Es la Mañana de Federico esRadio
- La Noche de Dieter esRadio
- Hondelatte Raconte - Christophe Hondelatte Europe 1
- Affaires sensibles France Inter
- La rosa de los vientos OndaCero
- Más de uno OndaCero
- La Zanzara Radio 24
- Espacio en blanco Radio Nacional
- Les Grosses Têtes RTL
- L'Heure Du Crime RTL
- El Larguero SER Podcast
- Nadie Sabe Nada SER Podcast
- SER Historia SER Podcast
- Todo Concostrina SER Podcast
- 安住紳一郎の日曜天国 TBS RADIO
- TED Talks Daily TED
- The Tucker Carlson Show Tucker Carlson Network
- 辛坊治郎 ズーム そこまで言うか! ニッポン放送
- 飯田浩司のOK! Cozy up! Podcast ニッポン放送
- 武田鉄矢・今朝の三枚おろし 文化放送PodcastQR