Filtrar por género

Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

Parijat Radio

पारिजात रेडिओ, इंटरनेट रेडिओ शो, ज्याचं सुत्रसंचालन करतात, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, येथून धनंजय व संपदा जोशी. दर गुरूवारी व रविवारी सकाळी ७ वाजता (भारतीय प्रमाण वेेळेनुसार) नवीन शो सादर करतात. Parijat Radio, a weekly internet-radio show hosted by Dhananjay and Sampada Joshi. New episodes posted on podcast next day after their live broadcast. Live broadcasts can be listened to at https://radio.garden/listen/parijat-radio/tUOHB3FX https://liveradios.in/parijat-radio.html New program every Thursday and Sunday from 7:00 AM onwords IST. First Broadcasted on 22 Aug 2020.

140 - आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके - विषय : उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) Arogyavar Bolu Kahi Dr. Aniruddha Phadke Topic = HyperTension 31-3-2022
0:00 / 0:00
1x
  • 140 - आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके - विषय : उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) Arogyavar Bolu Kahi Dr. Aniruddha Phadke Topic = HyperTension 31-3-2022

    श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम 

     *"आरोग्यावर बोलू काही"*  

     गुरुवार दिनांक 31 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही*  या सदरात

     *रत्नागिरीतील हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके* यांच्याशी केलेली बातचित   

    विषय :  *उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन)

    Sun, 05 Jun 2022 - 14min
  • 139 - आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील जनरल सर्जन डॉ. अभिजित पाटील - विषय : अपेंडीसायटीस Arogyavar Bolu Kahi Dr. Abhijit Patil Topic - Appendicitis 24-3-2022

    श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम 

     *"आरोग्यावर बोलू काही"*  

     पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 24 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता 

    *आरोग्यावर बोलू काही*  या सदरात आपण ऐकाल *रत्नागिरीतील जनरल सर्जन डॉ. अभिजित पाटील* यांच्याशी केलेली बातचित  

     विषय :  *अपेंडीसायटीस*

    Sun, 05 Jun 2022 - 10min
  • 138 - आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील स्पाईन सर्जन डॉ. श्रीविजय फडके - विषय : *पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखी Arogyavar Bolu Kahi Dr. Shrivijay Phadke 17-3-2022

    श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम

      *"आरोग्यावर बोलू काही"* 

      पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, 

    गुरुवार दिनांक 17 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही*  या सदरात 

    *रत्नागिरीतील स्पाईन सर्जन डॉ. श्रीविजय फडके* यांच्याशी केलेली बातचित 

      विषय :  *पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखी*

    Sun, 05 Jun 2022 - 14min
  • 137 - आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण- विषय : *स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, भाग 2 Arogyavar Bolu Kahi Dr. Jyoti Chavan 10-3-2022

    श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम 

     *"आरोग्यावर बोलू काही"* 

      पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, 

    गुरुवार दिनांक 10 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता

     *आरोग्यावर बोलू काही*  या सदरात 

     *रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण* यांच्याशी केलेली बातचित 

      विषय :  *स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, भाग 2*

    Sun, 05 Jun 2022 - 14min
  • 136 - आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण- विषय : *स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, भाग 1 Arogyavar Bolu Kahi Dr. Jyoti Chavan 3-3-2022

    श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम

      *"आरोग्यावर बोलू काही"*  

      पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर,

     गुरुवार दिनांक 3 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता

     *आरोग्यावर बोलू काही*  या सदरात 

     *रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण* यांच्याशी केलेली बातचित 

      विषय  :  *स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, भाग 1*

    Sun, 05 Jun 2022 - 11min
Mostrar más episodios