Podcasts by Category

Marathi Stories

Marathi Stories

Varun Bhagwat

A podcast on friendshp, love, life and people in Marathi

18 - अडचणी, संयम आणि Sachin Tendulkar
0:00 / 0:00
1x
  • 18 - अडचणी, संयम आणि Sachin Tendulkar

    सचिन तेंडुलकर सारखा माणूस, वर्ल्ड बेस्ट क्रिकेटर सुद्धा अडचणींच्या सत्रातून सुटला नाही. पण अडचणींना न घाबरता त्याने उपाय शोधला. आपल्यालाही कामात अडचणी येतात. त्या कायमच येत राहणार आहेत. पण आपण प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत.

    Wed, 16 Aug 2023 - 02min
  • 17 - मैत्री-ण

    टप्पा आयुष्याचा असतो. मैत्रीचा नसतो. कोणत्याही टप्प्यात होऊ दे मैत्री, पण अवघड टप्प्यात सुद्धा जी साथ सोडत नाही ती खरीखुरी मैत्री!

    Sun, 01 Aug 2021 - 03min
  • 16 - चहा-मय आणि चहाची सय!

    पावसाच्या वातावरणात मस्त आल्याचा चहा बनवायचा आणि स्वतःच्या विचारात रमत घोट घोट घ्यायचा. एका निवांत वेळेचा अनुभव देणारी ही चहाची सय!

    Tue, 13 Jul 2021 - 05min
  • 15 - जन्माला येताच बसली लाथ!

    जन्माला आला आणि आईने लाथ मारली. जिराफाच्या जन्माची ही गोष्ट वाचली. वाचून हादरलोच! आपल्याला कसलीच कल्पना नसते आणि आपल्याला सुद्धा अशी एखादी सणसणीत लाथ बसते. लाथ बसण्याचे प्रकार निराळे. पण ह्यातून मिळणारी शिकवण महत्त्वाची.... एक प्रेरणादायी कथा!

    Sat, 27 Mar 2021 - 03min
  • 14 - तिच्यासोबतची निवांत सकाळ

    प्रेम बहरण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. थोडा निवांतपणा सुद्धा लागतो. शांतपणे, हळूहळू, वेगाची पर्वा न करता एखादी निवांत सकाळ येते. ती अनुभवावी आणि तिच्यासोबत घोट घोट प्यावी.

    Sun, 14 Mar 2021 - 02min
Show More Episodes