Filtrar por gênero

Haachi Subodh Guruncha  [ हाची सुबोध गुरूंचा ]

Haachi Subodh Guruncha [ हाची सुबोध गुरूंचा ]

श्री गोंदवलेकर महाराज भक्त संप्रदाय
20 - Manache Shlok - shloka 10
0:00 / 0:00
1x
  • 20 - Manache Shlok - shloka 10

    सदा सर्वदा प्रीति रामी धरावी । सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥ देहेदुःख ते सूख मानीत जावे । विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक

    Tue, 22 Dec 2015
  • 19 - Manache Shlok - shloka 9

    नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे । अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे । न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ९ ॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक

    Tue, 22 Dec 2015
  • 18 - Manache Shlok - shloka 8

    देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥ मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक

    Mon, 26 Oct 2015
  • 17 - Manache Shlok - shloka 7

    मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावे ॥ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक

    Mon, 26 Oct 2015
  • 16 - Manache Shlok - shloka 6

    नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥६॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक

    Sun, 11 Oct 2015
Mostrar mais episódios