Podcasts by Category

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Media News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.


In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

Morning news, daily news, news in marathi, sakal news 

Produced by: Ideabrew Studios

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple

1585 - ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द ते भारतीयांनी लेबनॉनमध्ये जाणं टाळावं
0:00 / 0:00
1x
  • 1585 - ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द ते भारतीयांनी लेबनॉनमध्ये जाणं टाळावं

    १) ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द
    २) राजकोट पुतळाप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर
    ३) पीएमएलए कायद्यातील तरतुदी, ईडीच्या हातातील साधन होऊ नये - SC
    ४) भारतीयांनी लेबनॉनमध्ये जाणं टाळावं; दुतावासाची सूचना
    ५) महिला संरक्षण कायदा सर्वांना लागू 
    ६)  भूपती, लिएंडर पेस एकमेकांचा द्वेष करतात का? १२ वर्षानंतर एकत्र आल्यानंतर खुलासा
    ७) कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटाला कात्री लावा; हायकोर्टाचे आदेश

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    Fri, 27 Sep 2024
  • 1584 - पॅरासिटामोलसह 52 औषधं क्वालिटी टेस्टमध्ये फेल! ते जेन झी तरुणांना का मिळत नाहीएत नोकऱ्या?

    १) PM मोदींच्या हस्ते आज पुण्यातील कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं उद्घाटन 
    २) पॅरासिटामोलसह 52 औषधं क्वालिटी टेस्टमध्ये फेल! काय घडलंय नेमंक?
    ३) Gen Z तरुणांना नोकऱ्या मिळवताना का येताहेत अडचणी? कंपन्यांनीच सांगितलं कारण
    ४) पीएम किसान सन्मान निधी योजनेचा निधी 5 ऑक्टोबरला खात्यात जमा होणार 
    ५) चीनच्या अंतराळयानानं आणलेली चंद्रावरील माती सर्वांना अभ्यासाठी खुली
    ६) भारतीय क्रिकेटपटूची 498 धावांची खेळी, कोण आहे द्रोण देसाई?
    ७) विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला मागे टाकत मराठमोळी प्रिया बापट ठरली नंबर वन!

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    Thu, 26 Sep 2024
  • 1583 - मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी गाईडलान्स ते कोलकात्यातील 'ट्राम सेवा' होणार बंद

    १) मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी गाईडलान्स; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना महत्वाचे निर्देश 
    २) 150 वर्षांचा वारसा असलेली कोलकात्याची 'ट्राम सेवा' आता इतिहास जमा होणार 
    ३) राज्यभरातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; वाहन नोंदीची कामं रखडली
    ४) पुलवामा हल्ल्यातील आरोपीचा हृदविकाराच्या झटक्यानं मृत्यू
    ५) इस्राईली हल्ल्याच्या भीतीनं दक्षिण लेबनॉनमधील हजारो नागरिक विस्थापित, महामार्गांवर रांगा
    ६) ऋतुराज गायकवाड Vs अजिंक्य रहाणे; श्रेयस, इशान, शार्दूल, पृथ्वी इराणी कपसाठी भिडणार 
    ७) ऑस्करच्या ज्युरीत महिला खरंच गरजेची आहे का? छाया कदम म्हणतात, चित्रपट कळणं....

     स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    Wed, 25 Sep 2024
  • 1582 - अक्षय शिंदेचा एन्काऊंटर ते ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीत

    १) बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर
    २) सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
    ३) अखेर ठरलं! एमपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबरला होणार
    ४) लाडू प्रकरणातील वादानंतर तिरुपती बालाजी मंदिरात शुद्धीकरण विधी संपन्न 
    ५) इस्त्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला, सुमारे 50 ठार, 300 हून अधिक जखमी
    ६) रहाणेला सरकारकडून मुंबईत भूखंड मंजूर; वांद्र्यात उभी राहणार क्रिकेट अॅकॅडमी 
    ७) किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीत

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    Tue, 24 Sep 2024
  • 1581 - बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी ते 'लिजेंड ऑफ मौला जट'ला राज ठाकरेंचा विरोध

    १)  चेस ऑलिंपियाडमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी 
    २)  लालपरीचा प्रवास होणार तीन रुपयांनी स्वस्त
    ३)  आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक 
    ४)  विधानसभेचे जागावाटपावर शरद पवारांचे भाष्य; येत्या १० दिवसात होणार निर्णय
    ५)  इस्राईलच्या सैनिकांचे ‘अल जजिरा’च्या कार्यालयावर छापे 
    ६)  पुण्यातील 32 गावं विकणे आहेत; गावकऱ्यांनीच काढली जाहिरात; कारण काय?
    ७)   'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमाला राज ठाकरेंचा विरोध

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    Mon, 23 Sep 2024
Show More Episodes